Collector
Raj Thackeray : गेम फिरला,स्वत: राज ठाकरेंनीच रिक्षा, टॅक्सी चालकांचा विषय हातात घेतला, सरळ आदेश जो कोणी.. | Collector
Raj Thackeray : गेम फिरला,स्वत: राज ठाकरेंनीच  रिक्षा, टॅक्सी चालकांचा विषय हातात घेतला, सरळ आदेश जो कोणी..
TV9 Marathi

Raj Thackeray : गेम फिरला,स्वत: राज ठाकरेंनीच रिक्षा, टॅक्सी चालकांचा विषय हातात घेतला, सरळ आदेश जो कोणी..

Raj Thackeray : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी रिक्षा, टॅक्सी चालकांना मराठी भाषा सक्तीची करण्याचा विषय हातात घेतला आहे. त्यामुळे 4 मे रोजी रिक्षा चालकांनी संपाचा जो इशारा दिलाय, त्यावेळी काय घडणार? हा प्रश्न आहे. राज ठाकरेंनी आज पदाधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली.

Go to News Site