Collector
अभिनेत्याचे वडील चालवतात रिक्षा! मराठी सक्तीवर स्पष्ट बोलले, “रिकाम्या वेळात तंबाखू खाण्याऐवजी…” | Collector
अभिनेत्याचे वडील चालवतात रिक्षा! मराठी सक्तीवर स्पष्ट बोलले, “रिकाम्या वेळात तंबाखू खाण्याऐवजी…”
TV9 Marathi

अभिनेत्याचे वडील चालवतात रिक्षा! मराठी सक्तीवर स्पष्ट बोलले, “रिकाम्या वेळात तंबाखू खाण्याऐवजी…”

सध्या राज्यात रिक्षा चालकांसाठी मराठी भाषा सक्तीची केल्यामुळे नवा वाद सुरु झाला आहे. आता या वादावर मराठमोळ्या अभिनेत्याच्या रिक्षाचालक वडिलांनी परखड मत मांडले आहे. त्यांनी "जर स्ट्राईक केला तर मराठी माणसाने 2 तास रिक्षावर बसून प्रवाशांना त्यांच्या जागेवर सोडायचं" असे म्हटले आहे.

Go to News Site