Collector
2026 मधील सर्वांत वादग्रस्त चित्रपट, 2 महिन्यांनंतर अखेर ओटीटीवर; देशभरात झाला होता वाद | Collector
2026 मधील सर्वांत वादग्रस्त चित्रपट, 2 महिन्यांनंतर अखेर ओटीटीवर; देशभरात झाला होता वाद
TV9 Marathi

2026 मधील सर्वांत वादग्रस्त चित्रपट, 2 महिन्यांनंतर अखेर ओटीटीवर; देशभरात झाला होता वाद

2026 या वर्षातील सर्वांत चर्चेतला आणि वादग्रस्त चित्रपट अखेर ओटीटीवर स्ट्रीम होण्यासाठी सज्ज झाला आहे. हा चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित होण्यावरून कोर्टात प्रकरण सुरू होतं. देशभरात विरोध झाल्यानंतर अखेर हा चित्रपट प्रदर्शित झाला आणि आता तो ओटीटीवर येत आहे.

Go to News Site