संघाच्या कार्यालयात 1985 पर्यंत कधीच छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो नव्हता, संघ परिवारातील माजी आमदाराचा गौप्यस्फोट | Collector
TV9 Marathi
संघाच्या कार्यालयात 1985 पर्यंत कधीच छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो नव्हता, संघ परिवारातील माजी आमदाराचा गौप्यस्फोट
"खरात जर दहा वर्षापासून हे उद्योग करत होता, तर मग गृह खात हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे होतं, मग त्या ठिकाणचे आयुक्त यांना सस्पेंड का केलं जात नाही?" असा सवाल अनिल गोटे यांनी विचारला.