पोट भरण्यासाठी पुण्यात आले, ड्रेनेज साफ करण्यासाठी उतरले अन् तिघेही… नेमकं काय घडलं? | Collector
TV9 Marathi
पोट भरण्यासाठी पुण्यात आले, ड्रेनेज साफ करण्यासाठी उतरले अन् तिघेही… नेमकं काय घडलं?
पुरंदरमधील एका मशरूम कंपनीत ड्रेनेजची टाकी साफ करताना विषारी वायूमुळे ३ कामगारांचा गुदमरून मृत्यू झाला. ही दुर्घटना कशी घडली आणि पोलीस तपास काय सांगतो, याची सोप्या भाषेतील माहिती.