Collector
Raj Thackeray | मराठीच्या वादात राज ठाकरेंची एन्ट्री, थेट रस्त्यावर उतरणार, आदेश देत म्हणाले… | Collector
Raj Thackeray | मराठीच्या वादात राज ठाकरेंची एन्ट्री, थेट रस्त्यावर उतरणार, आदेश देत म्हणाले…
TV9 Marathi

Raj Thackeray | मराठीच्या वादात राज ठाकरेंची एन्ट्री, थेट रस्त्यावर उतरणार, आदेश देत म्हणाले…

राज्यात रिक्षा आणि टॅक्सी चालकांसाठी मराठी भाषा सक्तीच्या निर्णयावरून राजकारण तापले आहे. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी 1 मेपासून हा नियम लागू करण्याचा निर्णय जाहीर केला असून, त्यावरून विविध राजकीय पक्षांमध्ये मतभेद दिसून येत आहेत. शिवसेना शिंदे गटाचे नेते संजय निरुपम यांनी या निर्णयाला विरोध दर्शवत सरनाईक यांना पत्र लिहून अंमलबजावणी पुढे ढकलण्याची मागणी केली आहे. चालकांच्या परिस्थितीचा विचार करावा, अशी भूमिका त्यांनी मांडली आहे.

Go to News Site