Collector
राघव चड्ढांचा ‘आप’ला दे धक्का, पण नेमके कारण काय? भाजपामध्ये जाण्याआधी वाद काय झाला? खळबळजनक माहिती पहिल्यांदाच समोर! | Collector
राघव चड्ढांचा ‘आप’ला दे धक्का, पण नेमके कारण काय? भाजपामध्ये जाण्याआधी वाद काय झाला? खळबळजनक माहिती पहिल्यांदाच समोर!
TV9 Marathi

राघव चड्ढांचा ‘आप’ला दे धक्का, पण नेमके कारण काय? भाजपामध्ये जाण्याआधी वाद काय झाला? खळबळजनक माहिती पहिल्यांदाच समोर!

आम आदमी पक्षात मोठी फूट पडली आहे. खासदार राघव चड्ढा यांनी भाजपात प्रवेश केला आहे. सोबतच आप पक्षाच्या इतरही खासदारांनी भाजपात प्रवेश केला आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली. यानंतर राघव चड्ढा यांनी पुन्हा माध्यमांसमोर येऊन महत्त्वाचे मुद्दे अधोरेखित केले.

Go to News Site