मोठी बातमी! शिवसेना शिंदे गटात एक मोठा पक्ष विलीन होणार? एकनाथ शिंदेंची ताकद वाढणार, राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ | Collector
TV9 Marathi
मोठी बातमी! शिवसेना शिंदे गटात एक मोठा पक्ष विलीन होणार? एकनाथ शिंदेंची ताकद वाढणार, राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ
विधान परिषद निवडणुकांपूर्वी राज्यात मोठ्या घडामोडी घडण्याची शक्यता आहे. राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे. एक मोठा पक्ष शिवसेना शिंदे गटात विलीन होणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे.