TV9 Marathi
Tesla Model Y India: भारतीय इलेक्ट्रिक वाहन (EV) बाजारपेठेत टेस्लाने आपले वर्चस्व निर्माण करण्यासाठी मॉडेल Y चे नवीन 6-सीटर लाँग-व्हीलबेस व्हेरियंट लाँच केले आहे. या कारचे सर्वात मोठे फीचर्स म्हणजे तिची 681 किमीची जबरदस्त WLTP रेंज, जी लांबच्या प्रवासासाठी अत्यंत सोयीस्कर आहे. 5 सेकंदात 0 ते 100 किमी प्रतितास असा वेग पकडणारी ही कार वेगाच्या चाहत्यांसाठी एक पर्वणीच ठरणार आहे.
Go to News Site