Collector
ट्रम्प आता ड्रॅगनला पुरुन उरतील, चीन ज्या खनिजावरुन इतकी दादागिरी करायचा, त्यासाठी आता अमेरिकेकडे जबरदस्त ऑप्शन | Collector
ट्रम्प आता ड्रॅगनला पुरुन उरतील, चीन ज्या खनिजावरुन इतकी दादागिरी करायचा, त्यासाठी आता अमेरिकेकडे जबरदस्त ऑप्शन
TV9 Marathi

ट्रम्प आता ड्रॅगनला पुरुन उरतील, चीन ज्या खनिजावरुन इतकी दादागिरी करायचा, त्यासाठी आता अमेरिकेकडे जबरदस्त ऑप्शन

US-China : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आतापर्यंत अनेकदा चीन विरोधात कठोर निर्णय घेऊन मागे घेतले. कारण अमेरिका एका महत्वाच्या खनिजासाठी पूर्णपणे चीनवर अवलंबून आहे. चीन त्या खनिजाचा पुरवठा रोखण्याची धमकी द्यायचा. पण आता अमेरिकेला एक पर्याय मिळाला आहे. त्यामुळे चीनची दादागिरी लवकरच संपुष्टात येईल.

Go to News Site