TV9 Marathi
Bageshwar Baba : बागेश्वर बाबांनी छत्रपती शिवाजी महाराजांवर केलेल्या वक्तव्यानंतर धाराशिव, पुणे, हिंगोली, मालेगाव आणि अमरावतीमध्ये आंदोलन करण्यात आले. तसेच बागेश्वर बाबाला चपलेने मारणाऱ्याला 1.51 लाखांचे बक्षीस देण्याची घोषणा करण्यात आली आहे.
Go to News Site