मोठी बातमी! शिंदेंचा शरद पवारांना मोठा धक्का, बड्या नेत्यानं सोडली साथ, शिवसेनेत मोठा पक्षप्रवेश | Collector
TV9 Marathi
मोठी बातमी! शिंदेंचा शरद पवारांना मोठा धक्का, बड्या नेत्यानं सोडली साथ, शिवसेनेत मोठा पक्षप्रवेश
राजकीय वर्तुळातून मोठी बातमी समोर येत आहे, राष्ट्रवादी शरद पवार गटाला आता आणखी एक मोठा धक्का बसला आहे. बड्या नेत्यानं एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला आहे.