सिनेमा फ्लॉप होताच अभिनेता निघाला होता स्वत:ला संपवायला, पण… नेमकं काय घडलं? | Collector
TV9 Marathi
सिनेमा फ्लॉप होताच अभिनेता निघाला होता स्वत:ला संपवायला, पण… नेमकं काय घडलं?
कधी चालत्या कारमधून, तर कधी उंचावरून उडी मारण्याचा विचार… चित्रपट फ्लॉप होताच हा अभिनेता स्वत:ला संपवण्याचा विचार करू लागला होता. एका मुलाखतीमध्ये त्याने हा खुलासा केला आहे.