Collector
Yavatmal Temperature | पारा थेट 46 अंशावर, कडाक्याच्या उन्हामुळे आरोग्यावर काय परिणाम होतोय? | Collector
Yavatmal Temperature | पारा थेट 46 अंशावर, कडाक्याच्या उन्हामुळे आरोग्यावर काय परिणाम होतोय?
TV9 Marathi

Yavatmal Temperature | पारा थेट 46 अंशावर, कडाक्याच्या उन्हामुळे आरोग्यावर काय परिणाम होतोय?

गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यात उष्णतेची तीव्र लाट कायम असून तापमानात सातत्याने वाढ होत आहे. यामुळे यवतमाळकरांना कडक उन्हाचा सामना करावा लागत आहे. काल शहरातील कमाल तापमान 42.6 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचले असून, आजही तापमानात वाढ झाल्याचे दिसून येत आहे.

Go to News Site