TV9 Marathi
भारतीय ऑटोमोबाईल मार्केटमध्ये सध्या इलेक्ट्रिक गाड्यांची मोठी लाट पाहायला मिळत आहे. मार्च महिन्यात अनेक कंपन्यांच्या विक्रीत चढ-उतार झाले असले, तरी चार खास इलेक्ट्रिक कार्सनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. एमजी विंडसर ईव्हीपासून ते टाटा पंच ईव्हीपर्यंतच्या गाड्यांच्या मागणीत तब्बल 171 टक्क्यांपर्यंत वाढ झाली असून, या यशाने वाहन उत्पादक कंपन्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
Go to News Site