झाडू ठेवण्याची पद्धत तुम्हाला करू शकते कंगाल; आजच बदला ही सवय! | Collector
TV9 Marathi
झाडू ठेवण्याची पद्धत तुम्हाला करू शकते कंगाल; आजच बदला ही सवय!
बेडरूममध्ये झाडू ठेवल्याने आर्थिक नुकसान आणि कौटुंबिक कलह वाढू शकतात. वास्तुशास्त्रानुसार झाडू कुठे आणि कसा ठेवावा, याबद्दलची महत्त्वाची माहिती या लेखात वाचा.