Collector
उष्णतेवर करा मात, उन्हाळ्यात घराबाहेर जाण्याआधी करा हे उपाय | Collector
उष्णतेवर करा मात, उन्हाळ्यात घराबाहेर जाण्याआधी करा हे उपाय
TV9 Marathi

उष्णतेवर करा मात, उन्हाळ्यात घराबाहेर जाण्याआधी करा हे उपाय

वाढत्या उष्णतेचा पारा लक्षात घेता दिवसा घरा बाहेर जाणे टाळा. विशेषतः सकाळी 10 ते दुपारी 4 या वेळेत घरातच राहण्याचा सल्ला दिला जातो, परंतु कधीकधी कामासाठी बाहेर जावे लागते. अशा परिस्थितीत घराबाहेर जाण्याआधी उष्माघातावर मात करण्यासाठी हे उपाय नक्की करा.

Go to News Site