फोनची बॅटरी दिवसभर टिकत नाही? मग या सोप्या टिप्स नक्की ट्राय करा | Collector
TV9 Marathi
फोनची बॅटरी दिवसभर टिकत नाही? मग या सोप्या टिप्स नक्की ट्राय करा
स्मार्टफोनची बॅटरी वारंवार संपण्याच्या समस्येवर आता सोप्या उपायांनी मात करता येईल. तज्ज्ञांनी सुचवलेल्या स्क्रीन सेटिंग्ज, चार्जिंगच्या योग्य पद्धती आणि इतर तांत्रिक बदलांची सविस्तर माहिती एकदा वाचा.