Collector
इराण युद्धामुळे इंधन दरवाढीची भीती, 2026 मध्ये इलेक्ट्रिक कार खरेदी करणे ठरेल का मास्टरस्ट्रोक? | Collector
इराण युद्धामुळे इंधन दरवाढीची भीती, 2026 मध्ये इलेक्ट्रिक कार खरेदी करणे ठरेल का मास्टरस्ट्रोक?
TV9 Marathi

इराण युद्धामुळे इंधन दरवाढीची भीती, 2026 मध्ये इलेक्ट्रिक कार खरेदी करणे ठरेल का मास्टरस्ट्रोक?

पश्चिम आशियातील इराण आणि अमेरिका यांच्यातील वाढत्या तणावामुळे जागतिक बाजारपेठेत कच्च्या तेलाच्या किमती भडकण्याची शक्यता निर्माण झाली आहे. याचा थेट परिणाम भारतासारख्या देशांवर होत असून, सर्वसामान्य ग्राहकांचा कल आता पेट्रोल-डिझेल गाड्यांकडून इलेक्ट्रिक वाहनांकडे (EV) वळू लागला आहे.

Go to News Site