लाईटचं मीटर तुफान पळतंय, या एका टेस्टने समजेल बिल का जास्त येतंय? नेमकी अडचण काय? | Collector
TV9 Marathi
लाईटचं मीटर तुफान पळतंय, या एका टेस्टने समजेल बिल का जास्त येतंय? नेमकी अडचण काय?
Electricity Meter Test : तुमचे लाईट बिल जास्त येत आहे अशी तुम्हाला शंका असेल तर तुम्ही घरीच मीटरची टेस्ट करू शकता. ही टेस्ट कशी करायची याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.