Collector
उन्हाचा भयंकर तडाखा, फरशीवरच शिजला पराठा, पॅनमध्ये तयार झाला डोसा..! काम असेल तरच घराबाहेर पडा | Collector
उन्हाचा भयंकर तडाखा, फरशीवरच शिजला पराठा, पॅनमध्ये तयार झाला डोसा..! काम असेल तरच घराबाहेर पडा
TV9 Marathi

उन्हाचा भयंकर तडाखा, फरशीवरच शिजला पराठा, पॅनमध्ये तयार झाला डोसा..! काम असेल तरच घराबाहेर पडा

महाराष्ट्राला, विशेषतः विदर्भाला सध्या भीषण उष्णतेने भाजून काढले आहे. अकोल्यात तापमान 46.9°C पर्यंत पोहोचले असून, फरशीवर पराठे आणि डोसे शिजवण्याचे प्रकार समोर आले आहेत. वाढत्या उष्णतेमुळे उष्माघाताने मृत्यू झाल्याच्या घटनाही घडल्या आहेत. नागरिकांनी काळजी घ्यावी आणि अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये, असे आवाहन करण्यात आले आहे. अनेक ठिकाणी ऐतिहासिक तापमानाचे विक्रम मोडले आहेत.

Go to News Site