देशात फक्त कोलकाता पोलीसच पांढरी वर्दी का घालतात? तुम्हालाही माहीत नसेल खरं कारण | Collector
TV9 Marathi
देशात फक्त कोलकाता पोलीसच पांढरी वर्दी का घालतात? तुम्हालाही माहीत नसेल खरं कारण
देशातील सर्वच पोलीस खाकी वर्दी घालतात, मात्र कोलकाता हे एकमेव शहर असं आहे की येथील पोलीस पांढरी वर्दी घालतात, नेमकं या मागे काय कराण असावं याचा तुम्ही कधी विचार केला आहे का?