Collector
Newly Married Couples साठी या चार गोष्टी महत्त्वाच्या, दुसरी गोष्ट कधीच विसरू नका, नाही तर… | Collector
Newly Married Couples साठी या चार गोष्टी महत्त्वाच्या, दुसरी गोष्ट कधीच विसरू नका, नाही तर…
TV9 Marathi

Newly Married Couples साठी या चार गोष्टी महत्त्वाच्या, दुसरी गोष्ट कधीच विसरू नका, नाही तर…

नवदाम्पत्याने लग्नानंतर आर्थिक नियोजन करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. अनावश्यक शॉपिंग, खर्चिक दिखावा, निकृष्ट वस्तू खरेदी करणे आणि बाहेर खाण्यावर होणारा अतिरिक्त खर्च टाळा. बजेट डायरी तयार करा, गरजा ओळखा आणि योग्य ठिकाणी गुंतवणूक करा. यामुळे तुमचा संसार सुखी होईल आणि भविष्यात आर्थिक चणचण भासणार नाही.

Go to News Site