वैभव सूर्यवंशीच्या बॅटमध्ये AI चिप? पाकिस्तानच्या क्रिकेट तज्ज्ञाने केली अजब मागणी | Collector
TV9 Marathi
वैभव सूर्यवंशीच्या बॅटमध्ये AI चिप? पाकिस्तानच्या क्रिकेट तज्ज्ञाने केली अजब मागणी
आयपीएल 2026 स्पर्धेत 15 वर्षीय वैभव सूर्यवंशीची बॅट चांगलीच तळपली आहे. त्याने या स्पर्धेत आतापर्यंत 357 धावा केल्या आहेत. इतकंच काय तर 32 षटकार मारले आहेत. त्याची खेळी पाहून पाकिस्तानातही खळबळ उडाली आहे.