अवघ्या 20 रुपयांत देखील एक्टीव्ह ठेवू शकता Jio, Airtel, Vi चे सिम, काय आहे फॉर्म्युला जाणा | Collector
TV9 Marathi
अवघ्या 20 रुपयांत देखील एक्टीव्ह ठेवू शकता Jio, Airtel, Vi चे सिम, काय आहे फॉर्म्युला जाणा
TRAIच्या नियमानुसार तुम्ही केवळ २० रुपये खर्च करुन देखील तुमचा नंबर दीर्घकाळापर्यंत बंद होण्यापासून वाचवू शकता. चला, तर पाहूयात ट्रायच्या या संदर्भात काय गाईडलाईन आहेत.