वणव्यात मित्र गारव्यासारखा…, रशियाचा थेट भारतावर आलेल्या संकटाच्या मुळावरच घाव, पुतिन यांचा मोठा निर्णय | Collector
TV9 Marathi
वणव्यात मित्र गारव्यासारखा…, रशियाचा थेट भारतावर आलेल्या संकटाच्या मुळावरच घाव, पुतिन यांचा मोठा निर्णय
मोठी बातमी समोर येत आहे, सध्या स्ट्रेट ऑफ होर्मूज बंद आहे, त्यामुळे भारताच्या देखील अडचणी वाढल्या आहेत. यातच आता रशिया पुन्हा एकदा भारताच्या मदतीला धावून आला आहे, भारतावरील मोठं संकट टळलं आहे.