Chanakya Niti : गाढवाचे 3 गुण तुमच्यात असतील तर आयुष्य होईल समृद्ध; चाणक्य नीतीचा खास सल्ला माहिती असलाच पाहिजे! | Collector
TV9 Marathi
Chanakya Niti : गाढवाचे 3 गुण तुमच्यात असतील तर आयुष्य होईल समृद्ध; चाणक्य नीतीचा खास सल्ला माहिती असलाच पाहिजे!
परंतु चाणक्य नीतीमध्ये यशस्वी आयुष्य जगण्याबाबत काही गोष्टी सांगितलेल्या आहेत. विशेष म्हणजे गाढवाचे काही गुण माणसामध्ये असतील तर त्यांना आयुष्य जगाताना कधीच अडचण येणार नाही, असे चाणक्य नीती सांगते.