घरात सतत पाल येतेय? ‘या’ घरगुती उपायाने निघून जाईल | Collector
TV9 Marathi
घरात सतत पाल येतेय? ‘या’ घरगुती उपायाने निघून जाईल
ट्यूबलाइटच्या मागे, भिंतींच्या कोपऱ्यांमध्ये किंवा स्वयंपाकघरात पाली येतात, ज्यामुळे आता पालींचं काय करायचं असा प्रश्न पडतो. म्हणून जाणून काही घरगुती उपायांनी पाली घरातून घालवू शकता.