Collector
ऐन इराण युद्धात मणिपूर-मिझोरमच्या या लोकांची इस्रायलला रवानगी, थेट तेल अवीवमध्ये एण्ट्री ? | Collector
ऐन इराण युद्धात मणिपूर-मिझोरमच्या या लोकांची इस्रायलला रवानगी, थेट तेल अवीवमध्ये एण्ट्री ?
TV9 Marathi

ऐन इराण युद्धात मणिपूर-मिझोरमच्या या लोकांची इस्रायलला रवानगी, थेट तेल अवीवमध्ये एण्ट्री ?

मध्य पूर्वेत एकीकडे तणाव सुरु असताना भारतातून २४० लोक इस्रायलला पोहचले आहेत. या लोकांना मणिपूर आणि मिझोरममधून इस्रायलला एका मिशन अंतर्गत नेण्यात आले आहे.

Go to News Site