Collector
‘तुला पाहते रे’ फेम गायत्री दातारला भेटला खऱ्या आयुष्यातील विक्रांत सरंजामे; बांधली लग्नगाठ | Collector
‘तुला पाहते रे’ फेम गायत्री दातारला भेटला खऱ्या आयुष्यातील विक्रांत सरंजामे; बांधली लग्नगाठ
TV9 Marathi

‘तुला पाहते रे’ फेम गायत्री दातारला भेटला खऱ्या आयुष्यातील विक्रांत सरंजामे; बांधली लग्नगाठ

छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेत्री गायत्री दातार नुकतीच लग्नबंधनात अडकली आहे. या लग्नाचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून त्यावर नेटकरी लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव करत आहेत.

Go to News Site