Collector
Mira road Attack : ISIS, लोन वुल्फ, जिहाद, गाझा… आरोपीच्या नोटमधील मजकुराने मीरारोड हादरले, हा तर दहशतवादी हल्ला? | Collector
Mira road Attack : ISIS, लोन वुल्फ, जिहाद, गाझा… आरोपीच्या नोटमधील मजकुराने मीरारोड हादरले, हा तर दहशतवादी हल्ला?
TV9 Marathi

Mira road Attack : ISIS, लोन वुल्फ, जिहाद, गाझा… आरोपीच्या नोटमधील मजकुराने मीरारोड हादरले, हा तर दहशतवादी हल्ला?

मीरा रोड येथील चाकूहल्ल्याच्या तपासात धक्कादायक माहिती समोर आली आहे. आरोपीने सुरक्षारक्षकांवर हल्ला करण्यापूर्वी आयसिस, जिहाद संबंधित चिथावणीखोर नोट लिहिल्या होत्या. तसेच तो आयसिसचे व्हिडिओ पाहत असल्याचेही उघड झाले. यामुळे या प्रकरणाचा तपास आता दहशतवादविरोधी पथक (एटीएस) करत आहे.

Go to News Site