तू मला खुश कर, 10 दिवसांची सुट्टी देईन अन् पगारही… नराधम अधिकाऱ्याने महिलेवर हात टाकला, तब्बल 7 महिने… | Collector
TV9 Marathi
तू मला खुश कर, 10 दिवसांची सुट्टी देईन अन् पगारही… नराधम अधिकाऱ्याने महिलेवर हात टाकला, तब्बल 7 महिने…
जळगावच्या बांभोरी येथील ॲस्टोमो कंपनीत महिला कर्मचाऱ्याचा विनयभंग केल्याप्रकरणी वरिष्ठ अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल. सुट्टीच्या बदल्यात शरीरसुखाची मागणी करणाऱ्या नराधम अधिकाऱ्याचा धरणगाव पोलीस शोध घेत आहेत.