मैत्रिणीच्या वडिलांनी मारलं म्हणून रडत मित्राला फोन केला, पण त्याने…; डोंबिवलीत अनाथ तरुणीसोबत जे घडलं, ते वाचून थरकाप उडेल | Collector
TV9 Marathi
मैत्रिणीच्या वडिलांनी मारलं म्हणून रडत मित्राला फोन केला, पण त्याने…; डोंबिवलीत अनाथ तरुणीसोबत जे घडलं, ते वाचून थरकाप उडेल
डोंबिवलीत अनाथ तरुणीवर मैत्रिणीच्या वडिलांनी मारहाण केल्यानंतर, मदतीसाठी आलेल्या स्नॅपचॅटवरील मित्रानेच बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मानपाडा पोलिसांनी आरोपी क्रिश भोईरला अटक केली आहे.