Collector
Sunil Gavaskar : ‘त्यांचं मैदानावर येणं आधी बंद करा’, आयपीएल सामन्यातील रोजचं एकच दृश्य पाहून गावस्करांचा संताप, सरळ सुनावलं | Collector
Sunil Gavaskar : ‘त्यांचं मैदानावर येणं आधी बंद करा’, आयपीएल सामन्यातील रोजचं एकच दृश्य पाहून गावस्करांचा संताप, सरळ सुनावलं
TV9 Marathi

Sunil Gavaskar : ‘त्यांचं मैदानावर येणं आधी बंद करा’, आयपीएल सामन्यातील रोजचं एकच दृश्य पाहून गावस्करांचा संताप, सरळ सुनावलं

Sunil Gavaskar : सुनील गावस्कर हे उत्तम समालोचक आहेतच. पण ते स्पष्टवक्ते सुद्धा आहेत. कॉमेंट्री करताना सुनील गावस्कर आपली मतं परखडपणे मांडत असतात. जे खटकत ते गावस्कर बोलून दाखवतात. सध्या सुरु असलेल्या आयपीएल सीजनमधील अशीच एक गोष्ट त्यांना खटकली, ती त्यांनी स्पष्टपणे बोलून दाखवली.

Go to News Site