Collector
पाकिस्तानमध्ये हाहाकार उडणार… इराणपेक्षाही भयंकर वाट लागणार, बड्या नेत्यानेच दिली कबुली, अवघ्या 5-7 दिवसात… | Collector
पाकिस्तानमध्ये हाहाकार उडणार… इराणपेक्षाही भयंकर वाट लागणार, बड्या नेत्यानेच दिली कबुली, अवघ्या 5-7 दिवसात…
TV9 Marathi

पाकिस्तानमध्ये हाहाकार उडणार… इराणपेक्षाही भयंकर वाट लागणार, बड्या नेत्यानेच दिली कबुली, अवघ्या 5-7 दिवसात…

पाकिस्तानला गंभीर ऊर्जा संकटाचा सामना करावा लागत आहे, जिथे केवळ ५-७ दिवसांचे कच्चे तेल शिल्लक आहे. होर्मुझ सामुद्रधुनी बंद असल्यामुळे आणि भू-राजकीय तणावामुळे इंधनाचा पुरवठा विस्कळीत झाला आहे. यामुळे पाकिस्तानची आर्थिक स्थिती डबघाईला आली असून, देशभरात लॉकडाऊनसारखे कठोर उपाय लागू होण्याची शक्यता आहे.

Go to News Site