Collector
tv9 Marathi Special Report | विधान परिषदेसाठी मविआत पेच कायम; उद्धव ठाकरे विधान परिषद न लढण्यावर ठाम? | Collector
tv9 Marathi Special Report | विधान परिषदेसाठी मविआत पेच कायम; उद्धव ठाकरे विधान परिषद न लढण्यावर ठाम?
TV9 Marathi

tv9 Marathi Special Report | विधान परिषदेसाठी मविआत पेच कायम; उद्धव ठाकरे विधान परिषद न लढण्यावर ठाम?

राज्यातील विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना वेग आला असताना महाविकास आघाडीसमोर उमेदवार निवडीचा तिढा कायम आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी अवघे तीन दिवस शिल्लक असतानाही अद्याप महाविकास आघाडीकडून अधिकृत उमेदवार जाहीर करण्यात आलेला नाही. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे विधान परिषद निवडणूक न लढण्याच्या भूमिकेवर ठाम आहेत. मात्र, आघाडीतील नेत्यांकडून त्यांचे मन वळवण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे समोर येत आहे.

Go to News Site