Collector
Legislative Council Election | उद्धव ठाकरेंनी नकार दिल्यास विधान परिषदेवर काँग्रेसचा दावा, बड्या नेत्याच्या विधानाने ठाकरे गटाला टेन्शन | Collector
Legislative Council Election | उद्धव ठाकरेंनी नकार दिल्यास विधान परिषदेवर काँग्रेसचा दावा, बड्या नेत्याच्या विधानाने ठाकरे गटाला टेन्शन
TV9 Marathi

Legislative Council Election | उद्धव ठाकरेंनी नकार दिल्यास विधान परिषदेवर काँग्रेसचा दावा, बड्या नेत्याच्या विधानाने ठाकरे गटाला टेन्शन

महाराष्ट्रातील विधानपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीत राजकीय हालचालींना वेग आला असून संभाव्य उमेदवारांबाबत चर्चा रंगू लागल्या आहेत. शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी माध्यमांशी बोलताना, “उद्धव ठाकरे यांनी विधानपरिषदेत जावं, ही आमची भूमिका आहे,” असं स्पष्ट केलं.

Go to News Site