Collector
निधनापूर्वी दिला 388 कोटींचा ब्लॉकबस्टर; एकेकाळी बॉलिवूड सोडून स्वीकारलेला अध्यात्म | Collector
निधनापूर्वी दिला 388 कोटींचा ब्लॉकबस्टर; एकेकाळी बॉलिवूड सोडून स्वीकारलेला अध्यात्म
TV9 Marathi

निधनापूर्वी दिला 388 कोटींचा ब्लॉकबस्टर; एकेकाळी बॉलिवूड सोडून स्वीकारलेला अध्यात्म

ऐशीच्या दशकात सुपरस्टार्सच्या यादीत एक असा अभिनेता होता, ज्यांनी स्वत:च्या बळावर इंडस्ट्रीत मोठं नाव कमावलं. त्यांचा फीमेल फॅन फॉलोइंग प्रचंड होता. परंतु करिअरच्या शिखरावर असतानाच ते बॉलिवूड सोडून अध्यात्माकडे वळले होते.

Go to News Site