Collector
Mumbai Marathi Compulsory | मराठी सक्तीवरून राज्य सरकार बॅकफूटवर, परप्रांतिय रिक्षाचालकांसाठी तडजोड काय? | Collector
Mumbai Marathi Compulsory | मराठी सक्तीवरून राज्य सरकार बॅकफूटवर, परप्रांतिय रिक्षाचालकांसाठी तडजोड काय?
TV9 Marathi

Mumbai Marathi Compulsory | मराठी सक्तीवरून राज्य सरकार बॅकफूटवर, परप्रांतिय रिक्षाचालकांसाठी तडजोड काय?

रिक्षा-टॅक्सी चालकांसाठी मराठी भाषा सक्तीच्या निर्णयावरून आज महत्त्वाची बैठक होणार आहे. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या उपस्थितीत परिवहन आयुक्तांसोबत ही बैठक पार पडणार असून, राज्यातील 59 आरटीओ अधिकाऱ्यांचीही उपस्थिती अपेक्षित आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, मराठी सक्तीचा निर्णय टप्प्याटप्प्याने लागू करण्याचा विचार सुरू आहे.

Go to News Site