वयाच्या 10 व्या वर्षी सोडलं शिक्षण, 14 मध्ये केलं लग्न, 450 चित्रपटांमध्ये दिसणारी ही अभिनेत्री कोण? | Collector
TV9 Marathi
वयाच्या 10 व्या वर्षी सोडलं शिक्षण, 14 मध्ये केलं लग्न, 450 चित्रपटांमध्ये दिसणारी ही अभिनेत्री कोण?
वयाच्या 10 व्या वर्षी सोडलं शिक्षण. 14 व्या वर्षी आपल्या पेक्षा वयाने जास्त असणाऱ्या व्यक्तीसोबत केलं लग्न. 450 चित्रपटांमध्ये केलं काम. कोण आहे ही अभिनेत्री?