अन् पोपट ठरला वन्यप्राणी… देशातील असा खटला ज्यामुळे सर्वांनी खाजवले डोके, शेतकरी तब्बल 10 वर्ष लढला; काय घडलं असं? | Collector
TV9 Marathi
अन् पोपट ठरला वन्यप्राणी… देशातील असा खटला ज्यामुळे सर्वांनी खाजवले डोके, शेतकरी तब्बल 10 वर्ष लढला; काय घडलं असं?
Parrot : पोपटांनी डाळिंबाच्या बागेचे नुकसान केल्यानंतर, वर्ध्यातील एका शेतकऱ्याने 10 वर्षे कायदेशीर लढा दिला. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने आता नुकसानभरपाई देण्याचे आदेश दिले आहेत.