मंत्री झालो तर एकटा दहा मंत्र्यांचं काम करेल, रवी राणांनी पुन्हा बोलून दाखवली मनातील इच्छा | Collector
TV9 Marathi
मंत्री झालो तर एकटा दहा मंत्र्यांचं काम करेल, रवी राणांनी पुन्हा बोलून दाखवली मनातील इच्छा
Ravi Rana : बडनेराचे आमदार रवी राणा यांनी पुन्हा एकदा मंत्री होण्याची इच्छा व्यक्त केली असून, संधी मिळाल्यास आपण एकटेच दहा मंत्र्यांचे काम करू शकतो, असे म्हटले आहे.