तिची उंची 5 फूट, तरीही 3 फुटांवर… सिमरन पाटील मृत्यू प्रकरणाला थरारक वळण; हॉटेलमध्ये नक्की काय घडलं? | Collector
TV9 Marathi
तिची उंची 5 फूट, तरीही 3 फुटांवर… सिमरन पाटील मृत्यू प्रकरणाला थरारक वळण; हॉटेलमध्ये नक्की काय घडलं?
सिमरन पाटील मृत्यू प्रकरणाने अंबरनाथ हादरले. वडिलांचा विज्ञानाच्या आधारे मोठा दावा, तर बहिणीने उपस्थित केले मोबाईल गायब होण्याबाबत प्रश्न. आरोपी भगवान लोटेला अटक होणार का? वाचा ताजी अपडेट.