सुपीक जमीन, पुण्यात फ्लॅट्स अन् कर्नाटकात… भोंदू मनोहर भोसलेच्या मालमत्तेची कुंडली उघड, आकडा पाहून डोळे फिरतील! | Collector
TV9 Marathi
सुपीक जमीन, पुण्यात फ्लॅट्स अन् कर्नाटकात… भोंदू मनोहर भोसलेच्या मालमत्तेची कुंडली उघड, आकडा पाहून डोळे फिरतील!
भोंदूबाबा मनोहर मामा याने चिलवडी येथे २५ एकर जमीन खरेदी केल्याचे उघड झाले असून, घोटी, उंदरगाव, पुणे आणि गाणगापूर येथील त्याच्या कोट्यवधींच्या मालमत्तेचा सविस्तर तपशील समोर आला आहे.