आधी लग्नाचं वचन, नंतर ‘बिग बॉस’ फेम अभिनेत्रीने NRI सोबत केलं असं काही; थेट पोलिसांत FIR दाखल | Collector
TV9 Marathi
आधी लग्नाचं वचन, नंतर ‘बिग बॉस’ फेम अभिनेत्रीने NRI सोबत केलं असं काही; थेट पोलिसांत FIR दाखल
या प्रसिद्ध अभिनेत्रीने लग्नाचं खोटं आमिष दाखवून एका एनआरआयची फसवणूक केल्याचा आरोप आहे. संबंधित व्यक्तीने अभिनेत्रीविरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. त्यानंतर या अभिनेत्रीची पोस्ट चर्चेत आली आहे.