Collector
मोठी बातमी! महिला आरक्षण विधेयकासाठी महायुती सरकार मैदानात; मे महिन्यात विशेष अधिवेशनाची शक्यता | Collector
मोठी बातमी! महिला आरक्षण विधेयकासाठी महायुती सरकार मैदानात; मे महिन्यात विशेष अधिवेशनाची शक्यता
TV9 Marathi

मोठी बातमी! महिला आरक्षण विधेयकासाठी महायुती सरकार मैदानात; मे महिन्यात विशेष अधिवेशनाची शक्यता

महिला सक्षमीकरणाच्या दिशेने राज्य सरकारकडून महत्त्वाचे पाऊल उचलण्याची तयारी सुरू असल्याची माहिती समोर येत आहे. महिला आरक्षण विधेयकाला पाठिंबा देण्यासाठी महायुती सरकार एक दिवसीय विशेष अधिवेशन घेण्याच्या तयारीत असल्याचे सूत्रांकडून कळते. या प्रस्तावित अधिवेशनाद्वारे केवळ राज्यातीलच नव्हे, तर देशभरातील महिलांसाठी सकारात्मक संदेश देण्याचा सरकारचा प्रयत्न असल्याचे सांगितले जात आहे.

Go to News Site