27 वर्ष मोठ्या नवऱ्याकडून छळ आणि यातना… 4 मुलांच्या बापाची झाली दुसरी बायको, कोण आहे ‘ही’ आयटम गर्ल? | Collector
TV9 Marathi
27 वर्ष मोठ्या नवऱ्याकडून छळ आणि यातना… 4 मुलांच्या बापाची झाली दुसरी बायको, कोण आहे ‘ही’ आयटम गर्ल?
27 वर्ष मोठ्या नवऱ्याने अभिनेत्रीचा केला फक्त छळ... अखेर तिच्यावर 4 मुलांच्या बापाची दुसरी पत्नी होण्याची आली वेळ... आज कसं जगतेय आयुष्य, कोण आहे 'ती' आयटम गर्ल... जाणून घ्या तिच्याबद्दल सर्वकाही...