Collector
Sanjay Raut | चक्क ‘अरे सोड रे…’ म्हणत संजय राऊतांनी पत्रकारांचा ‘तो’ प्रश्न धुडकावला, नेमकं काय घडलं? | Collector
Sanjay Raut | चक्क ‘अरे सोड रे…’ म्हणत संजय राऊतांनी पत्रकारांचा ‘तो’ प्रश्न धुडकावला, नेमकं काय घडलं?
TV9 Marathi

Sanjay Raut | चक्क ‘अरे सोड रे…’ म्हणत संजय राऊतांनी पत्रकारांचा ‘तो’ प्रश्न धुडकावला, नेमकं काय घडलं?

नुकतीच शिवसेना ठाकरे गटाचे खासदार, संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी, मराठी सक्ती, विधान परिषद, तसेच संजय गायकवाड यांसारख्या अनेक विषयांवर सविस्तर मत मांडले. दरम्यान त्यांनी एका मुद्यावर 'अरे सोड रे...' अशी थेट तिटकार्‍याची प्रतिक्रिया दिली.

Go to News Site