रात्री 12 च्या ठोक्याला अंगात येतं अन् दुसऱ्या दिवशी सकाळी… राज्यात आणखी एका भोंदूबाबाचा खेळ उजेडात | Collector
TV9 Marathi
रात्री 12 च्या ठोक्याला अंगात येतं अन् दुसऱ्या दिवशी सकाळी… राज्यात आणखी एका भोंदूबाबाचा खेळ उजेडात
अकोला जिल्ह्यातील मुर्तीजापुर तालुक्यातील पोही गावात एका भोंदू बाबाने अंधश्रद्धेचा बाजार मांडला असून, अपत्यप्राप्तीचे आमिष दाखवून महिलांची फसवणूक केली जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.