Collector
Assembly Election Exit Poll 2026: आसाम, पश्चिम बंगालसह केरळमपर्यंत… कुणाच्या भाळी विजयाचा टिळा, टीव्ही 9 वर 5 राज्यांचे पोल ऑफ पोल्स पाहा | Collector
Assembly Election Exit Poll 2026: आसाम, पश्चिम बंगालसह केरळमपर्यंत… कुणाच्या भाळी विजयाचा टिळा, टीव्ही 9 वर 5 राज्यांचे पोल ऑफ पोल्स पाहा
TV9 Marathi

Assembly Election Exit Poll 2026: आसाम, पश्चिम बंगालसह केरळमपर्यंत… कुणाच्या भाळी विजयाचा टिळा, टीव्ही 9 वर 5 राज्यांचे पोल ऑफ पोल्स पाहा

Assembly Election Exit Poll 2026: आसाम, केरळम, तामिळनाडू आणि पुद्दुचेरी येथे मतदान झाले आहे. तर पश्चिम बंगाल राज्यात दुसऱ्या आणि अंतिम टप्प्यातील मतदान आज होत आहे. मतदान संपल्यानंतर लागलीच विविध संस्थांचे एक्झिट पोल जारी होतील. यावेळी टीव्ही 9 पोल ऑफ पोल्स जाहीर करणार आहे.

Go to News Site